Posts

Showing posts from August, 2024
Image
 amhiswavalmbi-healthiswealth.blogspot.com                                                                       https://aamhiswavlambhi.co.in/ https://aamhiswavlambhi.co.in/ स्वास्थ्याचा मोलाचा मंत्र आम्ही स्वावलंबी प्रतिष्ठान (रजि) व ग्रंथ तुमच्या दारी मुंबई, विभाग आयोजित स्वाथ्य विषयक एक आगळा वेगळा कार्यक्रम २५० लोकांच्या उपस्थितीत शनिवार दिनांक २७ जुलै २०२४ वेळ सायंकाळी ५ वाजता आनंद बँकेट हॉल अपना बाजार चारकोप येथे पार पडला, वैद्यकीय सल्लागार,औषध तज्ज्ञ, संचालक फार्मा डॉ महेश अभ्यंकर आरोग्य साक्षरतेची साथीने वयाची शंभरी कशी पार करता येईल याचा मूलमंत्र सांगितला. शारीरिक स्वास्थ्याबरोबर मानसिक सबलता महत्त्वाची आहे. दर ५ वर्षाला प्रत्येकाने नवीन ध्येय जोपासावे व त्याला  बौद्धीक आणि  व्यावसायिक स्वाथ्याची जोड द्यावी. सामाजिक बांधिलकी जपत जीवनात अध्यात्मिक आनंद मिळाव...